Odisha Paddy Procurement | ओडिशातील भातपीक खरेदी केंद्रांचा कायापालट | Sakal

2022-04-18 83

राज्यातील भातपीक खरेदी केंद्राच्या दुरवस्थेबाबत #शेतकरी, व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना होती. यासंदर्भातील बातम्याही प्रसारमाध्यमांत झळकल्या होत्या. या पार्श्वभूमीवर #मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राज्याच्या #कृषी मंत्रालयाला तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार #भातपीक खरेदी केंद्रांचा कायापालट करण्यासाठी एका तातडीची बैठक घेण्यात आली.

#OdishaPaddyProcurement #Odisha #farmingnews #Sakal #Farmers #paddyprocurementinodisha #RiceFarming #RabiandKharifCrops